Vivah Nondani Documents List & Form Pdf – विवाह नोंदणी प्रमाणपत्र (marriage certificate) त्यालाच आपण मॅरेज सर्टिफिकेट असेही म्हणतो. लग्न झाल्यावर प्रत्येकाला विवाह नोंदणी करावी लागते. तर मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते. त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच Vivah Nondani Form Pdf Download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्याचा वापर करून तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट काढू शकता.
WhatsApp Group Join Now Telegram Group Join Nowमॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे फॉर्म फॉरमॅट सर्टिफिकेट ऑनलाईन pdf डाउनलोड करा मोबाईल मध्ये (Vivah Nondani Documents List & Form Pdf marriage certificate, vivah nondani, registration, from, format pdf, required documents, fee, dakhala, praman patra, online download, application form process, kagadpatre, grampanchayat namuna in marathi)
अनुक्रमानिका बंद करामॅरेज सर्टिफिकेट (विवाह नोंदणी प्रमाणपत्र) काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Document) कोणकोणते. त्याची सर्व Document list खाली देण्यात आली आहे. खाली दिलेले सर्व आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढण्यासाठी किंवा Nondani करण्यासाठी लागत असते. जर का तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट काढायचे असेल. तर खाली दिलेल्या Documents वापर करा.
1. वधू आणि वराचे फोटो
2. वधू-वराचे आधार कार्डची झेरॉक्स
3. वधू आणि वराचे शाळेच्या दाखल्याचे झेरॉक्स
4. लग्नात उपस्थित असलेले तीन साक्षीदार व त्यांचे तीन फोटो आणि आधार कार्ड चे झेरॉक्स.
5. लग्नपत्रिका (Marriage Invitation Card)
6. लग्नाचा ब्राह्मण सोबतचा एक फोटो
7. ब्राह्मणाची नावासह माहिती
8. विवाह नोंदणी फॉर्म (Marriage Certificate Form)
Vivah Nondani Form PDF Download – मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी फॉर्म नमुना लागत असतो. ज्याचा वापर करून तुम्ही विवाह नोंदणी (Marriage Registration) करू शकता. तर मॅरेज सर्टिफिकेट फार्म नमुना pdf डाउनलोड करण्यासाठी खाली उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही खाली दिलेला फॉर्म व्यवस्थितपणे भरून विवाह नोंदणी करू शकता. विवाह नोंदणी कशी करायची. त्यासाठी पण खाली माहिती दिली आहे.
⬇️ विवाह नोंदणी फार्म 👉 डाऊनलोड करा
विवाह नोंदणी फार्म मिळाल्यानंतर. तुमच्या मनात एकच प्रश्न असेल की मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी विवाह नोंदणी कशी करायची. तर विवाह नोंदणी खेडेगावात ग्रामपंचायत मध्ये कसे करायचे त्याबद्दल खाली लिंक दिली आहे. त्याचा वापर करून तुम्ही विवाह नोंदणी कशी केली जाते त्याबद्दलची माहिती मिळवू शकता.
👇👇👇
विवाह नोंदणी कशी करायची पहा संपूर्ण माहिती
Q. What is Vivah Nondani Grampanchayat Fee?
Ans. विवाह नोंदणीसाठी ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची फी लागत नाही. Q. What is Vivah Nondani Process in Marathi?
Ans. विवाह नोंदणीसाठी सर्वात आधी फॉर्म भरून घ्यायचा त्यासोबत डॉक्युमेंट जोडून घ्यायचे आणि ग्रामपंचायत जमा करायचा त्यानंतर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट मिळते. Q. Vivah Nondani Arj Namuna Format Download Online Pdf Link?
Ans. विवाह नोंदणी फार्म डाऊनलोड करण्यासाठी येथे 👉 क्लिक करा
Q. How can I get My marriage certificate online in Maharashtra in Marathi?
Ans. महाराष्ट्र मध्ये मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी विवाह नोंदणी नमुना फॉर्म भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तो संबंधित कार्यालयात जमा करावा लागतो. किंवा ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्यास तुम्ही ऑनलाईन फॉर्म सुद्धा भरू शकता. Q. How can I get marriage certificate in Nashik in Marathi?
Ans. नाशिकमध्ये मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी फार्म आवश्यक कागदपत्रे संबंधित जवळच्या रजिस्टर ऑफिसला जमा करावी लागतात.